viral father daughter Whatsapp Chat leak : सोशल मीडियावर (social media) नेहमीच काहींना काही व्हायरल होत असतं. बरेच व्हिडीओ असे असतात जे लोकांकडून खूप पहिले जातात शेअर केले जातात.यातले बरेच व्हिडीओ हे फनी (funny video on social media) असतात तर काही प्राण्यांचे क्युट व्हिडीओ असतात तर काही व्हिडीओ घाबरवून टाकणारे असतात, (scarry horror video on social media) मात्र लोक असे व्हिडीओ खूप आवडीने पाहतात आणि शेअर सुद्धा करतात.
मात्र सध्या सोशल मीडियावर व्हिडीओ नाही तर एक फोटो खूप व्हायरल होतोय. जो आतापर्यंत अनेक लोकांनी पहिला आहे आणि यावर लोक भरपूर मजेशीर कॉमेंट्स करत आहेत. (viral photo of father daughter whatsapp chat viral)
असं नेमकं काय खास आहे या फोटोमध्ये हे जाणून घ्यायचाय तर चला मग पाहूया काय खास आहे या फोटोमध्ये. (trending viral father daughter whatsapp chat leak viral on social media)
वडील आणि मुलीच्या व्हॉट्सअॅप चॅटचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. खरंतर, या गप्पांमध्ये वडील आपल्या मुलीला सांगत आहेत की तो तिचा आणि त्याच्या मित्राचा रक्ताचा रिपोर्ट घेऊन आले आहेत..
पण मित्रानो खरी मजा तर नन्तर आहे, मुख्य विषय whatsapp चाट नाहीचेय खरी मज्जा आहे ती वडिलांनी या चॅटमध्ये मुलीला जे उत्तर दिल आहे, ते पाहून सर्वजण आता त्या वडिलांचे चाहते झाले आहेत. वडील जे लिहितात ते बघून बरेच लोक काकांचे चाहते झाले आहेत. बाप हा बाप आहे असे तो म्हणत आहे.
व्हॉट्सअॅप चॅटचा हा स्क्रीनशॉट 15 ऑक्टोबर रोजी ट्विटर यूजर @diimplegirll ने शेअर केला होता. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले - तुमच्या वडिलांपेक्षा तुम्हाला कोणीही चांगले ओळखू शकत नाही आणि सुनावू शकत नाही.ट्विट टाकताच या ट्विटला 12.1 हजाराहून अधिक लाईक्स, जवळपास आठशे रिट्विट्स आणि शेकडो प्रतिक्रिया मिळाल्या आहेत.
No one can roast you better than your father pic.twitter.com/thMzhOabal
— MoMo (@diimplegirll) October 15, 2022
यात वडिलांनी लिहिले आहे की, '' मी तुझा आणि तुझ्या मित्राचा ब्लड रिपोर्ट घेऊन आलो आहे'' यावर मुलगी म्हणते '' ओके'' पण वडील पुढे जे लिहितात त्याने सर्वांचीच माने जिंकली आहेत , मुलीच्या मेसेजवर तिचे वडील लिहितात '' रिपोर्टमध्ये सुद्धा तो A+ आहे आणि तु B- आहात. यावर मुलगी रडणाऱ्या इमोजीसह लिहिते- पापा प्लीज! (trending viral father daughter whatsapp chat leak viral on social media )
म्हणजे वडिलांना म्हणायचे होते कि इथेसुद्धा तो मुलगा तुझ्यापेक्षा पुढे आहे.. खरंतर सध्या सोशल मीडियावर या ट्विटची आणि वडिलांच्या रिप्लाय ची जोरदार चर्चा आहे. रिप्लाय करणाऱ्या वडिलांचा अंदाज सर्वानाच खूप आवडू लागला आहे. यावर आता सोशल मीडियावर एकापेक्षा एक भन्नाट कंमेंट्स येऊ लागल्या आहेत. '