मुंबई : बॉलिवूड स्टार ऋषी कपूर,ट्विटर आणि वाद हे त्रिकुट अनेकदा पाहिलयं.  वादगस्त ट्वीट्स मुळे ऋषी कपूर अनेकदा वादविवादांमध्ये अडकले आहेत. आणि त्यावरून  ट्विटरकर त्यांकही खिल्ली देखील उडवतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऋषी कपूर यांनी पाकिस्तानी जनतेला त्यांच्या 70व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. आणि त्यांनी ट्विट केल्यानंतर लगेजच ट्विटरकरांनी त्यांची खि ल्ली उडवायला सुरवात केली. 



 


ऋषी कपूर ट्विट करताना म्हणाले , ' पाकिस्तानी मित्रांना स्वतंत्र्यदिनाच्या हार्दीक शुभेच्छा. शांतता, प्रेम आणि सौजन्य ठेवा. ' 


ऋषी कपूरच्या या ट्विट्ला काहींनी लाईक, रिट्विट केले तर काहींनी त्यांची खिल्ली उडवली. 


 



आज ऋषी कपूर यांनी भारतीयांनाही स्वतंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.