मुंबई : वेब सीरीज म्हटलं की, त्यामध्ये बोल्ड कंटेंट हा येतोच. अनेक वेब सीरीज या फक्त बोल्ड कंटेंटमुळे चर्चेत येतात. ओटीटीवर सर्वाधिक बोल्ड वेब सीरीजसाठी प्रसिद्ध असलेल्या उल्लू या अॅपवर आणखी एक बोल्ड वेब सीरीज चर्चेत आहे. या वेब सीरीजमध्ये अभिनेत्रीने बोल्ड सीन दिले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वॉकमॅन (Walkman) या वेब सीरीजमध्ये अभिनेत्रीचे अनेक बोल्ड सीन व्हायरल होत आहेत. या वेब सीरीजचा ट्रेलर रिलीज झाला असून ही वेब सीरीज 30 सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे.


ही वेब सीरीज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अभिनेत्रीने चाहत्यांना चांगलाच धक्का दिला आहे. कारण तिने अनेक हॉट सीन्स दिले आहेत.



Bold Web series च्या बाबतीत ही वेब सीरीजही चर्चेत आहे. अभिनेत्रीचे चाहते देखील या वेब सीरीजची वाट पाहत आहेत.