मुंबई : बिग बॉसच्या ओटीटी घरातून बाहेर पडल्यानंतर उर्फी जावेद तिच्या ड्रेसेजमुळे सतत चर्चेत असते. उर्फी जावेद तिच्या ड्रेसिंगमुळे सध्या चर्चेत असते आणि ही गोष्ट स्वत: अभिनेत्रिने एका मुलाखतीत मान्य केली आहे की, तिला तिच्या कपड्यांनीत प्रसिद्धी मिळवून दिली आहे. आता पुन्हा एकदा कपड्यांमुळे उर्फी जावेद चर्चेत आली आहे. ते तिच्या विचित्र ड्रेसमुळे.. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता उर्फीने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये ती बॅकलेस दिसत आहे. व्हिडीओमध्ये ती गार्डनमध्ये फिरताना दिसत आहे. तिचा हा हटके अंदाज सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


अनेकांनी व्हिडीओ पाहून तिला ट्रोल करत आहेत. परंतु लोकांना खरा धक्का तर तेव्हा बसला जेव्हा लोकांनी तिला मागून पाहिले. कारण उर्फीचा ड्रेस पुढून जरी अंग झाकलेला दिसत असला तरी मागून मात्र तो संपूर्ण बॅकलेस होता.


फोटोग्राफर्ससमोर उर्फी नेहमी स्टायलिश स्टाईलमध्ये उभी असते. तिने आपली आपला बॅकलेस ड्रेस दाखवत देखील खूप साऱ्या पोज दिल्या आहेत.


अर्धवट घातलेल्यां कपड्यांमुळे आधीच उर्फी ट्रेल होत होती आता या तिच्या बॅकलेस ड्रेसमुळे देखील ती आणखी ट्रोल होत आहे.