मुंबई : बॉलीवुड अभिनेत्री ज्याप्रमाणे सोशल मीडियावर अॅक्टिव राहून क्षणाक्षणाचे अपडेट देत असतात त्यांच्या स्पर्धेत सिरियल मधील अभिनेत्रीही कुठे मागे नाहीत.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेक अभिनेत्री आपल्या रियल लाईफमधील फोटो शेयर करत असतात.



टीव्ही सिरियलमध्ये संस्कारी सुनेचं कॅरेक्टर साकारणाऱ्या अभिनेत्रीचा हॉट अवतार सोशल मीडियावर पाहायला मिळतोय.



कुसुम, कुमकुम, नच बलिये आणि ड्रिमगर्ल यासारख्या हिट टिव्ही शो मधील प्रसिद्ध अभिनेत्री मेघा गुप्ता सध्या चर्चेत आहे.  आपल्या सर्व शो मध्ये संस्कारी सुनेचं कॅरेक्टर करणारी मेघा सध्या आपल्या हॉट अंदाजात दिसतेय.



मेघाचा बोल्ड अंदाज तिच्या चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस पडतोय. 



; तिचे फोटोस सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत



त्यावर चांगल्या चांगल्या कमेंट्सही येत आहेत. पण तिचा हा मेकओव्हर चाहत्यांना धक्का देणारा ठरलाय एवढं मात्र नक्की.  'स्टार भारत' वरील टीव्ही शो 'आयुषमान भव:' मध्ये संस्कारी 'समीरा' चं कॅरेक्टर साकारताना ती दिसली होती.