मुंबई : भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिचे व्हिडीओ चाहत्यांसोबत पोस्ट करत असते, जे प्रचंड व्हायरल होतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, मोनालिसाने असा एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो इंटरनेटवर वेगाने पसरत आहे. व्हिडिओमध्ये मोनालिसा पती विक्रांत सिंगला कानशिलात लगावताना दिसत आहे.


मोनालिसाने पती विक्रांतला कानशिलात लगावली, आणि...


व्हिडिओमध्ये दिसत आहे की, जेव्हा मोनालिसा मुलीला कानाखाली मारण्यासाठी हात वर करते, तेव्हा पती विक्रांत सिंह तिचा हात धरतो.


दोघेही रागाने एकमेकांच्या डोळ्यात पाहतात. तेव्हा मोनालिसाने विक्रांतला तिच्या दुसर्‍या हाताने कानाखाली मारली, ज्यामुळे तो जमिनीवर पडला. त्यानंतर त्याने दरवाजा उघडला आणि लगेच बाहेर निघून गेला.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 


मोनालिसाचा व्हिडिओ चाहत्यांना आवडला 


मोनालिसाने हा व्हिडिओ इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे, जो प्रचंड व्हायरल होत आहे. मात्र, या जोडप्याने गंमतीने हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे.