मुंबई : मृणाल ठाकूरला आज वेगळा असा परिचय करुन देण्याची गरज नाही, गेल्या काही दिवसांत तिने दमदार काम करत प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे.2021 मध्ये मृणाल वर्षातील दोन सर्वाधिक चर्चेत असलेल्या चित्रपटांचा भाग आहे, ज्यामध्ये 'तुफान'मध्ये ती फरहान अख्तरसोबत आणि 'धमाका' मध्ये कार्तिक आर्यनसोबत स्क्रीन शेअर करताना दिसली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्याचवेळी, मृणाल ठाकूर सध्या आगामी चित्रपट जर्सीच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात मृणाल ठाकूरसोबत शाहिद कपूर दिसणार आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून हा चित्रपट कोरोनामुळे प्रदर्शित झाला नव्हता.


अशा परिस्थितीत आता हा चित्रपट पडद्यावर येण्यासाठी सज्ज झाला असून मृणाल ठाकूर प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. मात्र, चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अभिनेत्रीसोबत असे काही घडले की तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो आहे, ती OOPS मोमेंटची शिकार झाली आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


वाऱ्याने शर्ट उडाला


अभिनेत्री मृणाल ठाकूर सध्या तिच्या आगामी जर्सी या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे आणि यादरम्यान ती तयार झाल्यानंतर मीडियासमोर आली, तर तिला तिच्या ड्रेसमुळे ट्रोल करण्यात आले.


तिचा एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. मृणाल ठाकूर जेव्हा मीडियासमोर येत होती तेव्हा जोरदार हवेमुळे तिचा शर्ट उडाला. जो ती सांभाळताना दिसली.अभिनेत्रीने बूट आणि घट्ट लेदर पॅन्टवर लाल शर्ट घातला होता आणि शर्टची काही बटणे यावेळी उघडलेली होती.