मुंबई : टीव्ही अभिनेत्री संजीदा शेख तिच्या मालिकांपेक्षा सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत असते. सुसंस्कृत सून किंवा मुलीच्या भूमिकेत प्रेक्षकांनी तिला कायमच मालिकांमध्ये पाहिलं. अशा परिस्थितीत ती जेव्हा जेव्हा बोल्ड लूकमध्ये दिसली तेव्हा तिला पाहून चाहते आश्चर्यचकित झाले. आता देखील तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्यामध्ये संजीदा वेग-वेगळ्या पोज देताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये ती साउथच्या गाण्यावर पोज देताना दिसत आहे. तिचा हा हॉट लूक पाहून नेटकरीही हैराण झाले आहेत. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


घटस्फोटानंतर संजीदने व्हिडीओ पोस्ट केल्यामुळे त्यावर अनेक कमेंट येत आहे. एका युजरने कमेंटमध्ये लिहिलं की, 'तलाक के साइड इफेक्ट्स.' संजीदाच्या नव्या व्हिडीओला काही युजरने पसंती दर्शविली तर काहींनी मात्र तिला ट्रोल केलं आहे.


संजीदाने  2 मार्च 2012 साली अभिनेता आमिर अलीसोबत लग्न केलं. पण त्यांचं नातं टीकू शकलं नाही. 2020 साली घटस्फोट घेवून दोघांनी त्यांचं नातं संपवलं.