मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्मा तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या फॅशन स्टेटमेंटवर अधिक वर्चस्व गाजवते. आता पुन्हा एकदा ही अभिनेत्री मुंबई एअरपोर्टवर अशा प्रकारे स्पॉट झाली की, तिला कोणी ओळखूच शकले नाही. इतकंच नाही तर ज्याची नजर अदा शर्मावर पडली, तो काही वेळ तिच्या विचित्र स्टाइलकडे पाहत राहिला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अदा शर्माच्या मास्कने केलं कन्फ्यूज
समोर आलेल्या एअरपोर्टवरील व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, यावेळी अदा शर्माने अतिशय विचित्र मास्क घातला होता. अदा शर्माचा हा लूक पाहून सुरुवातीला सगळे गोंधळून जातात. पण लक्ष दिल्यावर अदाची क्रिएटिव्हिटी कळते. तिच्या लुकला फनी टच देण्यासाठी अभिनेत्रीने असा मास्क घातला आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


एक्ट्रेसचा बिंधास्त लूक दिसला 
यादरम्यान अदा शर्मा प्रिंटेड वन पीस ड्रेसमध्ये अतिशय मस्त स्टाईलमध्ये दिसली. यासह, अभिनेत्रीने कॅप आणि स्नीकर्ससह तिचा कॅज्युअल लुकला कॅरी केलं आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, अभिनेत्रीने मास्क काढून स्माईल देत पापाराझींसाठी पोझ देखील दिली. अदाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे