COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : झगमगत्या विश्वात कधी काय होईल याची कोणी कल्पना देखील करू शकत नाही. एका रात्रीत एखादी नवी अभिनेत्री लोकप्रिय होते. तर प्रसिद्ध अभिनेत्रीच्या करियरला ब्रेक लागतो. त्यामुळे लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या अभिनेत्री पुन्हा आपली जागा निर्माण करण्यासाठी बोल्ड सीन करण्यासाठी  तयार होतात. बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींना या प्रसंगाचा सामना करावा लागला आहे. त्यामध्ये अभिनेत्री तब्बू आणि राणी मुखर्जीचा देखील समावेश आहे.


अभिनेत्री अमीशा पटेल




अमीशा पटेल देखील तिच्या अभिनयाने चाहत्यांना घायाळ केलं. अभिनेता ऋतिक रोशन, सनी देओल, सैफ अली खान, आमिर खान यांसारख्या प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत त्यांनी काम केलं आहे. पण आता तिला बॉलिवूडमध्ये काम करणं अत्यंत कठीण झालं आहे. त्यामुळे ती आता सोशल मीडियावर स्वतःचे हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करत असते.


अभिनेत्री राणी मुखर्जी




प्रेक्षकांच्या नजरेत येण्यासाठी चित्रपटांमध्ये बोल्ड सीन करण्याचा मार्ग अवलंबला. ऐकेकाळी सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री राणी मुखर्जीने पुन्हा आपले वर्चस्व प्रस्तापित करण्यासाठी  'अईया' (Aiyaa) चित्रपटात इंटीमेट सीन दिले.


अभिनेत्री तब्बू



अभिनेत्री तब्बूनेही तिच्या करिअरचा वेग मंदावत असताना बोल्ड सीन्स दिले आहेत. तब्बूने 'चांदनी बार' आणि 'मीनाक्षी' सारख्या चित्रपटांमध्ये सुपर बोल्ड सीन्स दिले. मात्र, याचाही तिच्या करीयरला काही फायदा झाला नाही.