मुंबई : नुकतंच उर्मिला कोठारेचे डोहाळे जेवण पार पडलं. आता नव्या पाहुण्याच्या आगमनासाठी ते सज्ज झाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या हे दोघेही फार आनंदात आहेत. नुकतेच आदिनाथ आणि उर्मिला पेंज सफारी करून आले आहेत. उर्मिलाच्या 'बेबीमून' साठी ही पेंच सफर केल्याचे कळते. या दोघांनी या पेंच सफारीचा मनमुराद आनंद लुटला असून त्यांनी तेथील खास फोटो आपल्या सोशल अकाऊंटवर शेअर केले आहेत. 


ही सफर त्यांनी खूप एन्जॉय केली असून तेथे त्यांना काही प्राणी देखील पाहायला मिळाले. त्याचे त्यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर केला आहे. त्यांच्या या जर्नीच्या फोटोंत दोघं ही अतिशय खूष असल्याचं दिसतंय. 



इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोंमध्ये दोघेही पेंच सफरचा मनमुराद आनंद लुटताना दिसत आहेत. हे फोटो सोशल मीडियावर पसंतीला पडत आहेत.





त्यांच्या या प्रवासात त्यांना भरपूर प्राणी दिसले त्याचे फोटो देखील त्यांनी शेअर केले आहेत.