'तू गोविंदा असो किंवा कोणीही....मी चमचागिरी करणार नाही,' पत्नी सुनिता अहुजाने तोंडावर सांगितलं
बॉलिवूड अभिनेता गोविंदाची (Govinda) पत्नी सुनिता अहुजाने (Sunita Ahuja) आपला पती अद्यापही 90 च्या दशकात अडकला असल्याचं म्हटलं आहे.
बॉलिवूड अभिनेता गोविंदाची (Govinda) पत्नी सुनिता अहुजाने (Sunita Ahuja) आपला पती अद्यापही 90 च्या दशकात अडकला असल्याचं म्हटलं आहे.
1/10
2/10
3/10
4/10
5/10
"डेव्हिडने कधीच काही चुकीचं म्हटलं नाही. त्यांचं म्हणणं होतं की, 90 च्या दशकात एकट्या अभिनेत्याचे चित्रपट चालायचे, पण आता तसं होत नाही. आतापर्यंत फार कमी असे चित्रपट चालतात. डेव्हिडने गोविंदाला सेकंड लीड चित्रपट स्विकारण्याचा सल्ला दिला होता. त्याने बडे मियाँ, छोटे मियाँ चित्रपटात सेकंड लीडची भूमिका निभावली होती आणि ती काही वाईट नव्हती", असं ती म्हणाली.
6/10
7/10
'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये गोविंदाने आपण तीन चित्रपटांमधून कमबॅक केल्याची घोषणा केली. त्यावही सुनिताने भाष्य करताना संमिश्र भावना व्यक्त केल्या. तिने सांगितलं की, "मला वाटतं की त्याने तीन चित्रपट करण्याबद्दल काही घोषणा केल्या आहेत". आपल्याला जोपर्यंत प्रोजेक्टबद्दल ऐकत नाही तोपर्यंत आपल्या मताशी ठाम असल्याचं तिने सांगितलं आहे.
8/10
9/10