Nysa Devgan Look : अजय देवगणची १९ वर्षांची मुलगी न्यासा देवगन तिच्या ड्रेसेजमुळे नेहमीच चर्चेत असते. दररोज ती एवढा बोल्ड ड्रेस परिधान केलेले फोटो शेअर करते की सर्वत्र चर्चा सुरू होतात. यावेळीही असेच काहीसे घडले आहे. नुकतीच न्यासा तिच्या मित्रांसोबत स्पॉट झाली होती. यादरम्यान न्यासाने डीप नेक ड्रेस घातला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यासा देवगणने पिंक कलरचा गाऊन परिधान केला आहे. ज्यामध्ये तिच्यासोबत तिचे मित्र दिसत आहेत.



न्यासाचा हा ड्रेस एकदम घट्ट आणि अगदी साधा आहे. पण डीप नेक हा बोल्ड लुक देणारा आहे.



तिचा लूक पूर्ण करण्यासाठी, न्यासाने एक लहान पांढरी पर्स घेतली आहे आणि हलका मेकअप केला आहे.



न्यासा खुर्चीवर बसलेली दिसत आहे. ज्यामध्ये ती खूपच हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे.



न्यासा अनेकदा सोशल मीडियावर अशी फोटो शेअर करून लाईमलाईटमध्ये येते.