टॉयलेट फ्लशच्या दुसऱ्या बटणाचा नेमका काय उपयोग असतो? वापरल्यास होईल फायदा
Dual Flush Toilet : टॉयलेट वापरताना तुम्ही बऱ्याचदा पाहिलं असेल फ्लश टॅंकला दोन बटण असतात. यातील एक बटण हे आकाराने मोठं तर दुसरं बटण हे आकाराने लहान असतं. या दोन बटणाचा वापर नेमका कशासाठी केला जातो याविषयी जाणून घेऊयात.
1/7
2/7
3/7
4/7
5/7
6/7