मुंबई : अक्षय कुमारचा आगामी चित्रपट टॉयलेट : एक प्रेम कथाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. खुद्द अक्षय कुमारनंच ट्विटरवरून हा ट्रेलर शेअर केला आहे. गावामध्ये शौचलाय नसल्यामुळे अक्षय कुमारच्या बायकोची होणारी कुचंबणा, त्यामुळे बायकोचं सोडून जाणं आणि या कथानकातून देण्यात आलेला सामाजिक संदेश हे या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतंय. आता ट्रेलर इतकाच अक्षय कुमारचा हा चित्रपटही तेवढाच पॉवरफूल असेल अशी अपेक्षा...


पाहा 'टॉयलेट : एक प्रेम कथा'चा ट्रेलर