Gold Movie Teaser : हॉकी प्लेअरच्या अंदाजात दिसणार अक्षय कुमार
बॉलिवूड स्टार अक्षय कुमारचा गोल्ड या सिनेमाच्या टिझर आला आहे.
मुंबई : बॉलिवूड स्टार अक्षय कुमारचा गोल्ड या सिनेमाच्या टिझर आला आहे.
या सिनेमांत अक्षय कुमार हॉकी प्लेअरच्या रुपात दिसत आहे. सिनेमाची गोष्ट ही 1946 ते 1948 पर्यंतची आहे. ही गोष्ट अक्षय कुमारवर आधारित असून हा बंगालीच्या रुपात भारतीय खेळाडू आहे.
टिझरच्या सुरूवातीला अक्षय कुमारच्या तोंडी एक वाक्य आहे आणि तो म्हणजे हम हॉकी से प्यार करता है... अपने देश से प्यार करता है
हा सिनेमा रीमा कागती दिग्दर्शित या सिनेमाचं फस्ट लूक खूप अगोदरच शेअर झालेला आहे. भारताद्वारे ऑलम्पिकमध्ये खेळलेल्या खेळाडूने पहिले गोल्ड मेडल जिंकल्याची ही गोष्ट आहे. हा सिनेमा 15 ऑगस्ट 2018 मध्ये प्रदर्शित होणार आहे.