मुंबई : आलिया भट्ट (Alia Bhatt)चा आगामी चित्रपट 'RRR' प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शिक करण्यात आला. ज्यावेळी अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. यावेळी तिच्या सौंदर्यावरच सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. रणबीर कपूरच्या नावाचा उल्लेख होताच आलिया या ठिकाणी लाजली आणि तिच्या या नात्याचं वेगळं रुपही इथे पाहायला मिळालं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आलियाचा ट्रेलर लाँचमधील व्हिडीओ व्हायरल झाला आणि चाहत्यांनी एकच चर्चा सुरु केली. 


एखाद्या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचमधून आलियाचा व्हिडीओ व्हायरल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी तिनं एकदा चित्रपटाच्या दिग्दर्शकाला चुकीच्या जागी स्पर्श केला होता. 


अर्थात आलियाकडून हे अनावधानानं झालं होतं. पण, व्हिडीओ व्हायरल होण्यासाठी हे इतकंसं कारण पुरेसं होतं. 


2017 मध्ये आलिया आणि वरुण धवन यांचा 'बद्रीनाथ की दुल्हनिया' नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. 


चित्रपटाच्या ट्रेलर लाँचच्या वेळी वरुण, आलिया आणि दिग्दर्शक शशांक खैतानही उपस्थित होते. तेव्हाच सर्वजण व्यासपीठावर फोटो काढत होते. 



तितक्यातच आलियाचा हात शशांकला चुकीच्या ठिकाणी झाला आणि हा क्षण माध्यमांच्या कॅमेरात कैद झाला. पुढे.... पुढे काय... हे प्रकरण व्हायरल झालं आणि त्याची तितकीच चर्चाही झाली. 


आलियाच्या आगामी चित्रपटाच्या निमित्तानं तिचा हा जुना व्हिडीओ पुन्हा चर्चेत आला आहे.