मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट नुकतीच तिच्या आगामी "आरआरआर" चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मुंबईत एका कार्यक्रमादरम्यान स्पॉट झाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


हैदराबादमध्ये या सिनेमाचा मोठा प्रमोशन इव्हेंट पार पडला. यावेळी आलियाने हिरव्या आणि तपकिरी रंगाच्या सलवार सूटमध्ये हजेरी लावली. तिने ट्रेडिशनल लुकमध्ये सगळ्यांच्याच लक्षवेधून घेतलं.



यानंतर देखील अनेक इव्हेंट्सला आलियाने साडी परिधान करुन हजेरी लावली. दिग्दर्शक एस एस राजमौली यांच्या सिनेमात आलिया लवकरच झळकणार आहे. आलियाने केलेला लूक सध्या सगळ्यांनाच आवडत आहे.



लाल रंगाच्या साडीत आलियाने सगळ्यांचं लक्ष वेधलं. तर त्यानंतर तिने हिरव्या रंगाच्या साडीत अगदी पारंपारिक लूक केला.