119 मजली इमारती इतका उंच पृथ्वीवरील सर्वात डेंजर हायवे; या देशाने बांधलाय; नाव ऐकून अजिबात आश्चर्य वाटणार नाही

119 मजली इमरती इतका उंच असेलला पृथ्वीवरील सर्वात डेंजर हायवे कोणत्या देशात आहे. 

| Jan 08, 2025, 22:54 PM IST

World Highest Highway: जगभरात अनेक वैशिष्ट्यपूर्ण महामार्ग आहे. डोंगर फोडून, नदी तसेच समुद्रावर बांधण्यात आलेले महामार्ग इंजिनीयरींगचा अविष्कार आहेत. जगभरात अनेक धोकादायक महामार्ग आहेत. पृथ्वीवर सर्वात डेंजर महामार्ग आहे. हा महामार्ग तब्बल 119 मजल्यांचा आहे. पृथ्वीवरील सर्वात डेंजर हायवे कोणत्या देशात आहे जाणून घेऊया. 

 

1/7

119 मजल्यांच्या या हायवेवरुन प्रवास करताना वाहनचालकांचे हाच पाय थरथरतात. 

2/7

चीन मधील हा महामार्ग म्हणजे अभियांत्रिकीतील अचंबित करणारा प्रयोग आहे.   

3/7

 उंची जमिनीपासून 350 मीटर आहे. हा महामार्ग 119 मजली इमारती इतका उंच आहे. 

4/7

विशेष म्हणजे चीनने फक्त एका वर्षात हा महामार्ग बांधला. 2018 मध्ये याचे काम सुरु झाले आणि 2019 मध्ये या वाहतुकीसाठी खुला झाला.  

5/7

 या महामार्गाची लांबी 30 किमी आहे. यावर 4 पूल आणि एका बोगद्याचाही समावेश आहे. 

6/7

चीनने  तियानलाँग पर्वतावर हा बहुमजली महामार्ग बांधला आहे. हा महामार्ग समुद्रसपाटीपासून 4,475 फूट उंचीवर आहे. 

7/7

पृथ्वीवरील सर्वात डेंजर हायवे चीन या देशात आहे.