alia bhattच्या गंगुबाई काठियावाडीला OSCAR AWARD..? सर्व स्तरातून कौतुक..
यावेळी भारताकडून ऑस्कर साठी कोणते सिनेमे जाणार याची जोरदार चर्चा सुरु आहे ,प्रसिद्ध दिग्दर्शक राजामौली यांची फिल्म RRR ला ऑस्कर मिळेल अश्या चर्चा जोर धरत होत्या ,
alia bhatt gangubai will get oscar award : यावेळी भारताकडून ऑस्कर साठी कोणते सिनेमे जाणार याची जोरदार चर्चा सुरु आहे ,प्रसिद्ध दिग्दर्शक राजामौली यांची फिल्म RRR ला ऑस्कर मिळेल अश्या चर्चा जोर धरत होत्या ,
त्याचवेळी विवेक अग्निहोत्री यांची 'द कश्मीर फाइल्स' सिनेमाची सुद्धा चर्चा रंगू लागली .शिवाय आर. माधवन चा नुकताच प्रदर्शित झालेला 'रॉकेट्री: द नंबी इफेक्ट' सुद्धा ऑस्करच्या रेस मध्ये आहे.
याचसोबत आणखी एक बातमी समोर येतेय ती म्हणजे संजय लीला भंसाली ची 'गंगूबाई काठियावाड़ी' सिनेमा सुद्धा आता ऑस्करच्या रेसमध्ये आलेला आहे.
आपल्याला माहीतच आहे आलीया भट्ट ने या सिनेमात मुंबईची माफिया क्वीन गंगूबाई ची भूमिका निभावली होती आलियाच्या या भूमिकेचं सर्व स्तरातून कौतुक होऊ लागलं होत..
ऑस्कर प्रेडिक्शन लिस्ट 2023 मध्ये 'RRR' चे नाव आल्याने, हा सर्वोत्कृष्ट विदेशी फीचर फिल्म अवॉर्डसाठी भारताचा अधिकृत प्रवेश मानला जात आहे.
या चित्रपटात राम चरण आणि ज्युनियर एनटीआर मुख्य भूमिकेत होते. पण आता ऑस्करच्या शर्यतीत अनेक चित्रपट आहेत.जर 'गंगुबाई काठियावाडी'ची ऑस्करमध्ये भारताची एंट्री म्हणून निवड झाली, तर भन्साळींचा अकादमी अवॉर्ड्समध्ये जाणारा हा दुसरा चित्रपट असेल.
यापूर्वी संजय लीला भन्साळी यांचा 'देवदास' चित्रपट ऑस्करला गेला होता.