मुंबई :  'कहो ना प्यार है' आणि 'गदर' या सिनेमांतून प्रेक्षकांच्या भेटीस आलेली अभिनेत्री अमिषा पटेल गेल्या अनेक वर्षांपासून अभिनयापासून दूर आहे. अमिषा बॉलिवूडपासून दूर असली, तर सोशल मीडियावर मात्र तिच्या तुफान चर्चा रंगलेल्या असतात. काही दिवसांपूर्वी फसवणुकीच्या आरोपांमुळे अमिषा चर्चेर आली. पण आता अमिषाच्या रंगणाऱ्या चर्चांमागे कारण वेगळं आहे. सध्या अमिषाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हिडीओमध्ये अमिषा चाहत्यासोबत व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून संपर्क साधताना दिसत आहे. अमिषा आता या नव्या व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. व्हिडिओमध्ये, अमिषा पटेल बोल्ड आणि रिवीलिंग कपडे घालून चाहत्यांशी बोलताना दिसत आहे. 


व्हिडिओमध्ये अभिनेत्री खूपच हॉट दिसत आहे. अभिनेत्रीने हा व्हिडिओ शेअर करताच तो चर्चेत आला. या पूर्वी देखील अमिषाने अनेकदा असे व्हिडीओ शेअर केले आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


आता बॉलिवूडमध्ये संधी मिळत नसल्याने अमिषा सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. सोशल मीडियावर अमिषाने अनेक बोल्ड आणि हॉट फोटो आहेत. 


चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अमिषा इन्स्टाग्रामवर अनेक फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. ज्या अभिनेत्री चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय असते.