मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल दीर्घ काळापासून रुपेरी पडद्यापासून दूर आहे. तरीही देखील ती कायम चर्चेत असते ते म्हणजे तिच्या फोटोजमुळे. अमिषा तिचे बोल्ड फोटोज सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या या फोटोजमुळे ती अनेकदा ट्रोल होते. पण त्याचा तिच्यावर कोणताही परिणाम होत नाही. अमिषा तिचे हॉट आणि सेक्सी फोटोज वारंवार सोशल मीडियावर शेअर करत असते. आता पुन्हा एकदा तिने तिचा एक हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो खूप व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिच्या या लेटेस्ट हॉट फोटोमुळे ती जबरदस्त ट्रोल झाली. अलिकडेच अमिषाने ट्विटरवर बोल्ड फोटो शेअर करुन फॉलोअर्सला विचारले की, ''लेफ्ट प्रोफाईल चांगले आहे की राईट.'' यावेळेस लोकांनी भयंकर कमेंट्स करुन अमिषाल ट्रोल केले. इतकंच नाही तर वाईट कमेंट्स करुन तिची चांगलीच खिल्ली उडवली. अमिषा पटेलचे हॉट बिकीनी फोटोशूट



४२ वर्षीय अमिषा ग्लॅमरस आणि यंग दिसते. आपल्या बोल्ड अंदाजात ती सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालते. अनेकदा तिचे फोटोज पाहुन तिला पुन्हा सिनेमात काम करण्याचा सल्ला युजर्स देतात. ट्रोल होण्याची ही अमिषाची पहिलीच वेळ नाही तर तिच्या फोटोज आणि ड्रेसिंग स्टाईलमुळे ती अनेकदा ट्रोलिंगला बळी पडते. ४० शी ओलांडूनही अविवाहीत आहेत बॉलिवूडच्या या अभिनेत्री!