मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल गेल्या काही दिवसांपासून तिच्या हॉट फोटोंमुळे चांगलीच चर्चेत आहे. आता तिने बिकीनी फोटोशूटचे फोटो इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. यात ती अत्यंत हॉट दिसत आहे. तिच्या या बोल्ड फोटोजने मात्र सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या फोटोत अमिषा स्विमिंग पूलमध्ये बिकीनीत दिसत आहे. तिची ही अदा अत्यंत मादक आहे. 



बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेलने आपल्या करिअरची सुरूवात कहो ना प्यार है या सिनेमातून केली होती. २००१ मध्ये आलेल्या गदर सिनेमासाठी तिला फिल्मफेअरचा स्पेशल परफॉर्मन्स अवॉर्ड मिळाला होता. त्यानंतर २००२ मध्ये आलेल्या हमराज सिनेमातील तिचा अंदाजही प्रेक्षकांना चांगलाच भावला. त्यासाठी तिला सर्वोत्कृष्ठ अभिनेत्रीसाठी नामांकनही मिळाले होते.