मुंबई : कंगना रानावत प्रमुख भूमिकेत असलेल्या 'मणिकर्णिका' सिनेमाचा मंगळवारी टिझर लाँच झाला. राणी लक्ष्मीबाईंवर आधारित या सिनेमाच्या टिझरने प्रेक्षकांच मन जिंकल. आपल्या झाशीकरता इंग्रजांविरूद्ध लढण्यासाठी सज्ज झालेल्या झाशीच्या राणीची कथा या सिनेमातून मांडली जाणार आहे. या सिनेमांत महानायक अमिताभ बच्चन यांनी कालजयी कविता वाचताना दिसली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंगना रानावतच्या मणिकर्णिका टीझरमध्ये अमिताभ बच्चन यांचा आवाज ऐकायला मिळणार आहे. आपल्या इंड्रोडक्शन वॉइसमध्ये बिग बी राणी महालक्ष्मीशी संबंधित 'खूब लडी मर्दानी...' ही कविता वाचतात. ही कविता सुभद्र कुमारी चौहान यांनी लिहीलेल्या आहेत. यांच्या रचनेत थोडा बदल करून सादर करणार आल्याचं पाहिलं जात आहे. 


अमिताभ बच्चन यांचे वडिल हरिवंशराय बच्चन हिंदी जगतातील लोकप्रिय कवी आहेत. अनेकदा बिग बी वडिलांच्या कविता अनेक मंचावर सादर करताना दिसतात. त्यामुळे ज्या व्यक्तीचा अगदी लहानपणापासून साहित्याशी संबंध आला ते महानायक कवितांच्या ओळी चुकीच्या कशा वाचू शकतात असा प्रश्न उभा राहिला. 



सुभद्रा कुमारी चौहान की कविता का अंश..
सिंहासन हिल उठे राजवंशों ने भृकुटी तानी थी,
बूढ़े भारत में भी आई फिर से नयी जवानी थी,
गुमी हुई आज़ादी की कीमत सबने पहचानी थी,
दूर फिरंगी को करने की सबने मन में ठानी थी.


चमक उठी सन सत्तावन में, वह तलवार पुरानी थी,
बुंदेले हरबोलों के मुंह हमने सुनी कहानी थी,
खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी.


वहीं, अमिताभ बच्चन की आवाज में सुनाई देने वाली कविता पंक्तियां कुछ इस प्रकार हैं-
''खूब लड़ी मर्दानी थी वो
 झांसी वाली रानी थी वो''