Animal Bobby Deol's entry song : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना यांचा 'ॲनिमल' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर वर्चस्व करत आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 300 कोटींचा आकडा पार केला आहे. या चित्रपटातील गाणी देखील चांगलीच व्हायरल होत आहेत. चित्रपटातील फक्त रणबीरच्या भूमिकेची नाही तर बॉबी देओलच्या भूमिकेची देखील स्तुती करण्यात येत आहे. बॉबीचा चित्रपटात एकही डायलॉग नसला तरी त्याच्या स्क्रिन प्रेझेन्सनं सगळ्यांवर राज्य केले. त्याशिवाय बॉबी देओलच्या एन्ट्रीसाठी जे गाणं वापरण्यात आलं ते सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं असून एकच चर्चा सुरु आहे. अबरारच्या एन्ट्रीसाठी म्हणजेच बॉबीच्या एन्ट्रीसाठी वापरण्यात आलेल्या गाण्याचा अर्थ काय तुम्हाला माहितीये का? चला तर जाणून घेऊया काय आहे अर्थ...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉबी देओलनं या चित्रपटात अबरार ही भूमिका साकारली आहे. तो जेव्हा पहिल्यांदा स्क्रिनवर दिसतो तेव्हा बॅकग्राऊंडला एक गाणं प्ले होतं. हे गाणं सोशल मीडियावर चांगलंच चर्चेत आलं आहे. सोशल मीडियावर या गाण्याची चर्चा सुरु आहे. पण अनेक नेटकऱ्यांना आणि प्रेक्षकांना या गाण्याचा अर्थ कळला नाही आणि ते सगळीकडे हा अर्थ शोधू लागले. पण त्यावेळी बॉबी ज्या गाण्यावर नाचतो त्याचं फक्त म्युजिक आहे गाणं ऐकायला येत नाही. त्यामुळे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की हे गाणं कोणतं आहे तर या गाण्याचं नाव 'जमाल कुडू' आहे. 


हेही वाचा : कोरोना काळात कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी अभिनेत्यानं विकल्या आलिशान कार; अमिताभ, अक्षय आणि करण जोहरनंही दिली साथ



हे गाणं कोणत्याही हिंदी, पंजाबी, मराठी किंवा बंगाली गाण्यातून घेतलेलं नाही तर हे एका ईराणी गाण्यातून घेण्यात आलेलं आहे. ईरानच्या खतरेह ग्रुपनं बनवलेल्या या गाण्याला पुन्हा एकदा क्रिएट करण्यात आलं आहे. हे एक पारंपरिक ईरानी गाणं आहे ज्याचं नाव जमाल जमालू आहे. जर याला हिंदीत ट्रान्सलेट केलं किंवा थोडक्यात याचा अर्थ विचारात घेतला तर तो ‘ओह मेरी प्यारी, मेरे दिल से मत खेलो, तुम जा रहे हो और मैं पागल हो रहा हूं.’ असा आहे. गाण्याच्या आधीच्या दोन ओळींमध्ये मुलगी तिच्या प्रेमीला सोडून जाण्यास नकार देते. गाने की पहली 2 लाइन में लड़की अपने लवर को उसे छोड़ जानें से मना कर रही है. Vay Siyah Zangi Delamo Nakon Khun Vay To Rafti Safar Shodam Cho Majnun पहली 2 लाइन का मतलब है काली आंखों वाले, मेरा दिल मत तोड़. तूने मुझे छोड़ा और मैं मजनू की तरह राहगीर, बंजारा बन गया. Hala Jamal Jamalo Jamalo Jamalo Kudu Jamal Jamalo Jamalo Jamalo Kudu इसका मतलब है कि खूबसूरती को चमकने दो… बस चमकने दो. यहां जमालो शब्द का मतलब चमक से है.