Anjali Arora MMS: सोशल मीडियापासून काहीही लपत नाही. इथे लोक एकतर स्टार होतात किंवा बदनाम होतात. सोशल मीडिया एक अशी जागा आहे ज्याने लाखो लोकांचे आयुष्य बदललं आहे. त्यापैकीच एक म्हणजे अंजली अरोरा. अंजलीने (Anjali arora MMS) रील बनवून खूप नाव कमावले आहे. ती सध्या लोकांमध्ये अधिक लोकप्रिय आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंजली अरोराचा एक व्हिडिओ खूप चर्चेत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिचा एक MMS सोशल मीडियावर लीक झाला आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही पुष्टी झालेली नाही. पण अंजली आता स्कूटर घेऊन रस्त्यावर आली आहे.



फोटोंमध्ये अंजली पिवळ्या रंगाची स्कूटर चालवताना दिसत आहे. तिने शॉर्ट घागरासोबत पिवळ्या रंगाचा फुल स्लीव्ह टॉप घातला आहे. तिने तिचा देसी लुक गोल्डन जुटीसने पूर्ण केला. सोशल मीडिया स्टारचा हा लूक चाहत्यांना नक्कीच आवडेल.


अंजली अरोराचा एमएमएस व्हिडिओ व्हायरल होत आहे. अनेक लोक व्हिडिओतील मुलगी अंजली अरोरा असल्याचा दावा करत आहेत. याबाबत अंजलीच्या बाजूने कोणतीही प्रतिक्रिया आली नसली तरी लोक मात्र यावर आपल्या प्रतिक्रिया नक्कीच देत आहेत. सोशल मीडियावर अनेक लोक अंजलीला ट्रोल करत आहेत.



अंजली अरोराची सोशल मीडियावर चांगली फॅन फॉलोइंग आहे. इंस्टाग्रामवर तिचे 11.6 मिलियन फॉलोअर्स आहेत.