Arbaaz Khan Girlfriend Bold Photos: अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानी बोल्डनेसच्या बाबतीत नेहमीच चर्चेत असते. जॉर्जिया जेव्हा जेव्हा कॅमेऱ्यासमोर पोज देते तिचे सौंदर्य पाहून चाहतेही वेडे होतात. जॉर्जियाने आता टाइट ड्रेस घालून कॅमेऱ्यासमोर हॉट पोज दिल्या आहेत. अभिनेत्रीचा हा ड्रेस तिचा लूक आणखी बोल्ड करत आहे. अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जियाचा हा ड्रेस पाहून तिचे चाहते ही अवाक झाले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जॉर्जियाने हा ड्रेस ब्रालेस असून ती या ड्रेसमध्ये खूपच बोल्ड आणि हॉट दिसत आहे. फोटोशूट करताना तिने सेक्सी पोज दिल्या आहेत. जॉर्जियाने कॅमेऱ्यासमोर एकापेक्षा एक हॉट पोज दिल्या आहेत.



या फोटोंमध्ये जॉर्जिया इतकी हॉट आणि बोल्ड दिसत आहे की चाहत्यांचा नजरा फोटोंवरून हटत नाहीयेत.  यासोबतच अभिनेत्री साधा मेकअप केला आहे.  कॅमेऱ्यावर अशी बोल्ड पोज देताना पाहून चाहत्यांना ही घाम सुटला आहे.