मुंबई : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये हे उघड झाले आहे की, दिल्लीतील एका इव्हेंट एजन्सीने क्रूझवर असलेल्या युवकांसाठी 'नमसक्रे' कार्यक्रमाचे आयोजन केले होते. शेकडो लोकांनी यात भाग घेतला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूत्रांच्या माहितीनुसार या लग्जरी क्रूजशी जोडल्या गेलेल्या इवेंट मॅनेजमेंट कंपनीच्या सहसंस्थापकांना ताब्यात घेण्यात आलं आहे.एनसीबीनं केलेल्या दाव्यानुसार श्रेयस नायर अटकेशी याचा संबंध जोडला जात आहे.


असं म्हटलं जात आहे की, श्रेयस नायरनं 25 पॅसेंजर्सना ड्रग्ज सप्लाय केलं होतं. हे ड्रग्ज क्रिप्टोकरंसीच्या माध्यमातून आणले गेल्याचं म्हटलं जात आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 


 अहवालांमध्ये असे सांगण्यात आले आहे की आर्यन खान देखील त्याच्या मित्रांसह या पार्टीत सामील होता. मात्र, जहाजात चाललेल्या पार्टीमध्ये ड्रग्जचा वापर केला जात असल्याची टीप एनसीबीला मिळाली होती. यानंतर एनसीबीने येथे छापा टाकला होता. आर्यन खानसह 8 जणांना ताब्यात घेण्यात आले.