मुंबई : सध्या सोशल मीडियावर आश्रम 3 या वेब सीरीजची चर्चा आहे. अभिनेता बॉबी देओलला देखील या वेब सीरीजमधून चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे. बाबा निरालाची भूमिका साकारणारा बॉबी देओल बबिताच्या जाळ्यात फसतो. बबिता आणि बाबा निराला यांच्यात जवळीक वाढते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आश्रम 3 मध्ये बोल्ड सीन देणाऱ्या त्रिधा चौधरी चर्चेत आहे. तिसऱ्या भागात त्रिधा चौधरीची व्यक्तिरेखा खूप पसंत केली जात आहे.



आश्रम मालिकेच्या तिसर्‍या सीझनची अनेक दिवसांपासून चाहते वाट पाहत होते. तिसरा सीजन आल्यानंतर आता प्रेक्षकांमध्ये चौथ्या सीजनची उत्सूकता वाढली आहे.



त्रिधा चौधरी सोशल मीडियावर आपल्या फोटोंमुळे देखील चर्चेत असते. ती तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.



अभिनेत्री त्रिधा चौधरीने वेब सीरीजमध्ये दिलेल्या बोल्ड सीनमुळे ती आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहेत.