Modi Ji ki Beti :अवनी मोदी खऱ्या आयुष्यात आहे खूपच बोल्ड, फोटो पाहून थक्क व्हाल
``मोदी जी की बेटी`` चित्रपटातून प्रसिद्धी झोतात आलेली अवनी मोदी खऱ्या आयुष्यात खूपच बोल्ड, फोटो पाहिलेत का तुम्ही?
मुंबई : 'मोदी जी की बेटी' या चित्रपटातून प्रसिद्धी झोतात आलेली अभिनेत्री अवनी मोदी सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टीव्ह असते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ टाकून ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. सध्या ती तिच्या बोल्ड लुकमुळे चर्चेत आली आहे. तिच्या या बोल्ड फोटोंची चर्चा सुरू झाली आहे.
अभिनेत्री अवनी मोदी कधी चित्रपटांमधील तिच्या बोल्ड सीन्समुळे तर कधी तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत असते. यासह अवनी सोशल मीडियावरही चांगलीच चर्चेत असते. सोशल मीडियावर ती चाहत्यांशी चांगली कनेक्ट असते. चाहते तिची एक झलक पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत असतात.
असा सुरु झाला फिल्मी प्रवास
एके दिवशी अवनीला शोमू मुखर्जीच्या एका चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम मिळाले. मग काय होतं, इथून अवनीचं नशीब फिरलं आणि तिने मागे वळून पाहिलंच नाही.'कॅलेंडर गर्ल्स' चित्रपटात अनेक बोल्ड सीन्स देऊन अवनी प्रसिद्धीच्या झोतात आली होती. 2015 मध्ये या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. याआधी अभिनेत्रीने अनेक तमिळ चित्रपटांमध्येही काम केले असून साऊथमध्येही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
कॅलेंडर गर्ल्समध्ये दाखवलेल्या तिच्या सीनमुळे अवनी खूप चर्चेत होती. मात्र, या चित्रपटातील तिच्या बोल्ड स्टाइलमुळे अभिनेत्रीला खूप ट्रोलही करण्यात आले होते. याचसोबत मोदी जी कि बेटी या चित्रपटातूनही तिला खुप प्रसिद्धी मिळाली होती. तिचे हे चित्रपट चाहत्यांना खुप आवडले होते.