मुंबई : अजय देवगन, इम्रान हाश्मी, इलियाना, ईशा गुप्ता आणि विद्युत जामवाल यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'बादशाहो' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सिनेमाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर 85 कोटींची कमाई केली आहे. सिनेमाचं बजेट 55 कोटींचं होतं. त्यामुळे बादशाहोने बॉक्स ऑफिसवर केलेली कमाई चांगलीचं म्हणावी लागेल.


अजय देवगण आणि इम्रान हाश्मीच्या स्टार पॉवरमुळे हे शक्य झाल्याची चर्चा सध्या बॉलिवूडमध्ये रंगते आहे.