BAFTA Film Awards 2024 : ‘बाफ्टा फिल्म अवॉर्ड्स 2024’ काल रविवारी लंडनमध्ये आयोजित करण्यात आला होता. या वेळी जगातील वेगवेगळ्या कलाकारांनी हजेरी लावली होती. या अवॉर्ड्सशोमध्ये क्रिस्टोफर नोलनच्या ‘ओपनहायमर’ या चित्रपटाला खूप जास्त पुरस्कार मिळाले. या चित्रपटाला वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये 7 अवॉर्ड्स मिळाले. त्यामुळे आता अशी चर्चा आहे की या चित्रपटासाठी ‘ऑस्कर 2024’ चे दरवाजे सहज उघडे झाले आहेत. त्यानंतर Poor Things या चित्रपटाला ‘बाफ्टा फिल्म अवॉर्ड्स 2024’ मध्ये पुरस्कार मिळाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नॉमिनेशन्सविषयी बोलायचे झाले तर 'किलर्स ऑफ द फ्लॉवर मून' ला जवळपास 9 कॅटेगरिजमध्ये नॉमिनेशन मिळालं. तर बार्डली कूपरच्या मेस्ट्रोला 7 कॅटेगरीजमध्ये नॉमिनेशन मिळालं. तर 2023 चा सगळ्यात मोठा चित्रपट Greta Gerwig च्या बार्बीनं देखील सगळ्यांचे लक्ष वेधले. चला तर जाणून घेऊया कोणत्या कॅटेगरीत कोणाला पुरस्कार मिळाले.


बाफ्टा फिल्म पुरस्कार 2023 ची यादी


बेस्ट फिल्म - ओपनहायमर


बेस्ट अॅक्टर- ‘ओपनहायमर’ सिलियन मर्फी


बेस्ट अॅक्ट्रेस - ‘पुअर थिंग्स’ एम्मा स्टोन


बेस्टर सपोर्टिंग अॅक्टर – ‘ओपनहायमर’ रॉबर्ट डाउनी जूनियर


बेस्ट सपोर्टिंग अॅक्ट्रेस - ‘द होल्डओवर्स’ डेविन जॉय रैंडोल्फ


बेस्ट फिल्म नॉट इन इंग्लिश लॅन्गवेज - द जोन ऑफ इंट्रेस्ट


बेस्ट ब्रिटिश फिल्म - द जोन ऑफ इंट्रेस्ट


ईई राइजिंग स्टार अवार्ड- मिया मॅककेना ब्रूस


बेस्ट डॉक्यूमेन्ट्री - 20 डेज इन मॅरियोपोल


बेस्ट अॅनिमेटेड फिल्म- द बॉय एंड द हेरोन


बेस्ट डायरेक्टर - (ओपनहाइमर) क्रिस्टोफर नोलान 


बेस्ट ऑरिजनल स्क्रीनप्ले - एनाटॉमी ऑफ अ फॉल


बेस्ट अडॅप्टेड स्क्रीनप्ले - अमेरिकन फिक्शन


बेस्ट लीडिंग अॅक्ट्रेस - एमा स्टोन (पूअर थिंग्स के लिए)


बेस्ट लीडिंग अॅक्टर - किलियन मर्फी (ओपनहाइमर)


बेस्ट सपोर्टिंग अॅक्ट्रेस - डा वाइन जॉय रॅनॉल्ड्फ (द होल्डोवर्स)


बेस्ट सपोर्टिंग अॅक्टर - रॉबर्ट डाउनी जूनियर (ओपेनहाइमर)


बेस्ट कास्टिंग - द होल्डोवर्स


बेस्ट सिनेमेटोग्राफी - ओपनहाइमर


बेस्ट एडिटिंग - ओपनहाइमर


बेस्ट कॉस्ट्यूम डिजाइन - पूअर थिंग्स


बेस्ट मेकअप और हेयर स्टाइल - पूअर थिंग्स


बेस्ट ऑरिजनल स्कोर - ओपेनहाइमर


बेस्ट प्रोडक्शन डिजाइन - पूअर थिंग्स


बेस्ट साउंड - द जोन ऑफ इंट्रेस्ट


बेस्ट स्पेशल विज्युअल इफैक्ट्स - पूअर थिंग्स


बेस्ट ब्रिटिश शॉर्ट अॅनिमेशन - कॅब्रे डे


बेस्ट ब्रिटिश शॉर्ट फिल्म - जेलीफिश अॅन्ड लॉब्सटर


ऑरिजनल स्क्रीप्ले – ‘एनाटॉमी ऑफ ए फॉल’ 


‘किलर्स ऑफ द फ्लॉवर मून’ या चित्रपटाला 9 नॉमिनेशन मिळाले होते. मात्र, त्याला एकही पुरस्कार मिळाला नाही.