मुंबई : 'बारायण' या मराठी चित्रपटाचं 'घर एकाकी' या गाण्याचं टीझर यूट्यूबवर रिलीज झालं आहे. बारायण हा सिनेमा बारावीतील मुलांकडून पालकांसह सर्वांच्याच असलेल्या अपेक्षा यावर हा सिनेमा आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


बारावीच्या वर्षाचं बारायण कसं होतं, हे या सिनेमात मांडण्याचा चांगला प्रयत्न केला असल्याचं सांगण्यात येत आहे. दैवता पाटील यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे, तर दीपक पाटील या सिनेमाचा निर्माता आहे.