मुंबई : गुरू चित्रपटातील माइया-माइया गाण्यावरचा शानदार डान्स तर आपल्याला आठवत असेलच. पण, इतक्या वर्षानंतर हे गाणे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खास करून या गाण्याची विशेष चर्चा आहे ती, सोशल मीडियावर. या गाण्याची जादू आजही रसिकांवर तितकीच आहे. जितकी हे गाणे चित्रपटाच्या माध्यमातून रिलिज झाल होते. या गाण्यावर एका तरूणीने केलेला बेली डान्स सर्वांच्या आकर्षणाचा बिंदू ठरत आहे.



डेयना या नर्तकीने या गाण्यावर बेली डान्स केला आहे. आपणही आनंद घेऊ शकता. त्यासाठी खालील व्हिडिओवर क्लिक करा.