बिग बॉसचे अनेक चाहते आहते दुनियेतील सर्वात फेमस शो म्हणून बिग बॉस च नाव  घेतलं जात.आपल्या करिअरला बूस्ट करण्यासाठी  करण्यासाठी या शो मध्ये भाग घेऊ इच्छितात गेली अनेक वर्ष सालमन खान या शोचं होस्टिंग करतोय या शो सोबत सलमान च्या खास होस्टिंग चे देखील बरेच फॅन्स आहेत त्याच्या खास अंदाजात केलं जाणार होस्टिंग सर्वाना खूप आवडत 
या शो मध्ये प्रत्येक सीजन मध्ये वेगवेगळे ट्विस्ट असतात जे पाहणं  प्रेक्षकांना खूप पसंत पडत आहे 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकताच बिग बॉस 16 ची घोषणा झाली आहे  यावेळी हा सीजन खूप खास असणार आहे सीजन 15 पेक्षा हा सीजन खूप इंटरेस्टिंग असणार आहे असं मेकर्स सांगत आहेत या हि सिझन च होस्टिंग सलमान खानचं करणार आहे. कलाकारांविषयी बोलायचंच झालं तर स्मॉल स्क्रीनवरील फेमस दिव्यांका त्रिपाठी पासून ते अगदी सनाया इराणी आणि अर्जुन बिजलानी यांना विचारण्यात आल्याचं कळतंय पण यापैकी कोणीही अजून अधिकृत घोषणा केलेली नाहीये 


ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात बिग बॉसचा प्रीमियर असेल असं मेकर्सकडून सांगण्यात आलं आहे.यावर्षी बिग बॉसच्या 16व्या सिझनची थीम ब्ल्यू रंगाची असणार आहे हे कळतंय.