Neena Gupta on father: माझे वडीलच माझे बॉयफ्रेंड; त्यांच्याचसोबत मी पहिल्यांदा...वाचा नीना गुप्ता काय बोलून गेल्या
नीना गुप्ता बऱ्याचदा तिच्या बिनधास्त शैलीमुळे चर्चेत असते .यासोबतच ती तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत नेहमीच चर्चेत असते. अलीकडेच,अभिनेत्रीने तिच्या एकाकीपणाबद्दल एक मुलाखत दिली, ज्यामध्ये तिने अनेक गोष्टी सांगितल्या.
NEENA GUPTA SAID HER FATHER WAS HER FIRST BOYFRIEND: नीना गुप्ता गेली अनेक वर्षे बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे अनेक विविधांगी भूमिका त्यांनी साकारल्या आहेत. पण म्हणावी तशी प्रसिद्धी त्यांना मिळाली नाही, (neena gupta bold statements)
'बधाई हो’ (badhai ho) सारख्या चित्रपटात काम करून आपल्या अभिनयाला एक वेगळं वळण देऊन नीना गुप्ताने स्वतःच नाव एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं
नीना गुप्ता बऱ्याचदा तिच्या बिनधास्त शैलीमुळे चर्चेत असते .यासोबतच ती तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत नेहमीच चर्चेत असते. अलीकडेच,अभिनेत्रीने तिच्या एकाकीपणाबद्दल एक मुलाखत दिली, ज्यामध्ये तिने अनेक गोष्टी सांगितल्या.
दोघांनाही एक मुलगी आहे, जिचे नाव मसाबा गुप्ता (masaba gupta) आहे. या मुलीला मुलगी नीना गुप्ता हिने वाढवली आहे (masaba gupta web series). विशेष म्हणजे विवियन आणि नीना यांनी एकमेकांशी लग्न केले नव्हते, त्यांचे अफेअर होते,विवियन रिचर्ड्ससोबत ब्रेकअप झाल्यानंतर काही वर्षांनी नीनाने 2008 मध्ये विवेक मेहराशी लग्न केले. (neena gupta married to vivek mehra)