मुंबई : बिग बॉस फेम शहनाज गिल सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. सोशल मीडियावर आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करून ती चाहत्यांशी संवाद साधत असते.आता तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओची चर्चा सोशल मीडियावर खुप रंगलीय.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोफ्यावर बसून केला डान्स 


शहनाज गिल ब्रिटनी स्पीयर्सच्या वर्क बिच या गाण्यावर डान्स करताना दिसते आहे. या गाण्यावर शहनाजने अनेक हॉट मूव्हस केल्या आहेत. तिच्या या कातिलाना अदा पाहून चाहते घायाळ झाले आहे. या तिच्या डान्सची चर्चा होत असून व्हिडिओवर कमेंट आणि लाईक्सचा पाऊस पडतोय.  


शहनाजचा लुक  
शहनाज गिलने या व्हिडिओमध्ये शर्ट आणि प्लाझो घातला आहे. हा तिचा लुक सर्वांना आवडला आहे. स्वतः शहनाज गिलने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर व्हिडिओ शेअर केला आहे.
शहनाजच्या लुकसह तिच्या डान्सची सोशल मीडियावर रंगलीय.