मुंबई : 'रांची डायरीज' फेम बॉलिवूड अभिनेत्री सौंदर्या शर्मा सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे. अभिनेत्रीचे इंस्टाग्रामवर 3.9  मिलीयन फॉलोअर्स आहेत. खरं तर, तिच्या सेक्सी आणि बोल्ड फोटोंसाठी  तिच्या सौंदर्याची तुलना तिच्या अमेरिकन टीव्ही व्यक्तिमत्व कायली जेनरशी केली जातेय. सौंदर्या तिच्या काउच फोटोशूटमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ब्रा मध्ये दाखवली फिगर
सौंदर्याने अलीकडेच तिच्या नवीन फोटोने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. जिथे ती बेडवर अतिशय हॉट स्टाईलमध्ये पोज देताना दिसत आहे. फोटोत, सौंदर्या शर्मा तिच्या शर्ट उघडलेल्या काळ्या ब्रामध्ये तिचे सेक्सी कर्व्स दाखवत आहे. अभिनेत्रीने सगळे मोनोक्रोम फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.



लोकांनी उघडपणे कौतुक केलं
फोटोवर प्रतिक्रिया देत चाहत्यांनी सौंदर्यावर प्रेम आणि कौतुकाचा वर्षाव केला आहे. एका यूजरने लिहिलं की, 'जर तुम्हाला वाटत असेल की, ती बॉलिवूडमधील सर्वात हॉट अभिनेत्री आहे. तर ते खरं आहे.' तर दुसऱ्याने लिहिलं, 'खूप सुंदर फोटो.' तिसऱ्या युजर्सने लिहिलं, 'व्वा खूप हॉट आहे.' तर अजून एकाने कमेंट करत म्हटलं, 'कोणीतरी माझे इन्स्टाग्राम हॉट करत आहे.'