Urfi Javed Bollywood: आपल्या आगळ्या वेगळ्या कपड्यांमुळे उर्फी जावेद नेहमी चर्चेत असते. सोशल मीडियावर (Social Media) तिच्या फॅन्सचा मोठा वर्ग आहे. अनेकजण तिच्या लुकचं (Urfi Javed Look) कौतूक करत असतात. तर काहीजण उर्फीला नेहमी ट्रोल करताना दिसतात. मात्र, ट्रोलर्सकडे लक्ष न देता उर्फी नेहमी आपल्या स्पेशल ड्रेसमध्ये दिसून येते. (bold rain dance of Urfi Javed new song haye haye yeh majboori bollywood news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशातच उर्फी जावेदचे नवीन गाण्याचा व्हिडीओ (Urfi Javed new song video) रिलीज झाला आहे. Haye Haye Yeh Majboori या गाण्याचा व्हिडिओ रिलीज झालाय. या व्हिडिओमध्ये उर्फी बोल्ड लूकमध्ये बोल्ड डान्स मूव्हसह चाहत्यांना घायाळ करताना दिसत आहे.


उर्फी जावेदने रिलीज केलेलं 'आये है ये मजबूरी' गाणं 1974 मध्ये आलेल्या 'रोटी, कपडा और मकान' या चित्रपटातील आहे. या गाण्याचं रिक्रिएट व्हर्जन तयार करण्यात आलंय. यामध्ये ती लाल साडीमध्ये बोल्ड लूकमध्ये ((Urfi Javed Bold Look)) दिसत आहे. अनेकांनी तिच्या लूकचं कौतूक देखील केलंय.


पाहा Urfi चा रेन डान्स- 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Uorfi (@urf7i)


दरम्यान, उर्फीच्या बोल्ड लूकची चर्चा नेहमी सोशल मीडियावर होत असते. वेगवेगळ्या गोष्टींपासून ती ड्रेस तयार करत असते. कधी घड्याळ, कधी प्लास्टिकपासून उर्फीचे ड्रेस तयार होत असतात. अशातच आता उर्फीच्या नव्या गाण्यामुळे सोशल मीडियाचं वातावरण तापलंय.