मुंबई : सोशल मीडियावर सध्या अनेक वेब सीरीज चर्चेत आहेत. ओटीटीवर महिन्याभरात अनेक वेब सीरीज रिलीज होत असतात. या वेब सीरीजचा कंटेंट वेगवेगळा असला तरी देखील त्याला बोल्ड टच दिलेला असतो. वेब सीरीज बनवतांना प्रेक्षकांचा इंटरेस्ट लक्षात घेऊन ती बनवली जाते. कोणतीही वेब सीरीज ही प्रेक्षकांची आतुरता धरुन ठेवण्यासाठी त्यामध्ये सस्पेंस, ड्रामा आणि बोल्ड कंटेट दिला जातो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर अनेक वेब सीरीज या व्हायरल होत असतात. ज्यामध्ये आणखी एक वेब सीरीज चर्चेत आहे.  Walkman Part 2 ही वेब सीरीज 7 ऑक्टोबर रोजी रिलीज होणार आहे. या वेब सीरीजचा पहिला भाग देखील चर्चेत होता. सोशल मीडियावर ही वेब सीरीज पुन्हा एकदा व्हायरल होत आहे.


या वेब सीरीजच्या ट्रेलरवर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही प्रेक्षक म्हणतात की, या वेब सीरीजमधून आम्हाला आनंद मिळतो. काही म्हणतात की, आमचं चांगलं मनोरंजन होतं.



उल्लू या वेब साईट सर्वाधिक प्रेक्षक हे वेब सीरीज पाहतात. त्याचा कंटेंट बोल्ड असला तरी या वेब सीरीजना मोठा प्रतिसाद मिळतो.