मुंबई : ओटीटी सध्या अनेक वेब सीरीजमुळे प्रेक्षकांना आपल्याकडे आकर्षित करण्यात यशस्वी झाले आहे. ओटीटीवर अनेक वेब सीरीज रिलीज होत आहेत. लॉकडाऊन नंतर ओटीटीकडे प्रेक्षकांचा कल वाढला आहे. ओटीटीवर अनेक हिट वेब सीरीज आता रिलीज होताना दिसत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेक चांगल्या कथा घेऊन नवनवीन वेब सीरीज प्रदर्शित होत आहेत. ज्या लोकांना ही पाहायला मिळत आहे. पण या सोबतच वेब सीरीजमध्ये बोल्ड कंटेंट देखील वाढला आहे.


अनेक बोल्ड कंटेंट असलेल्या वेब सीरीज ओटीटीवर रिलीज होत आहेत. त्यापैकीच एक असलेल्या उल्लू अॅपवर आणखी एक वेब सीरीज 23 जुलै रोजी रिलीज होणार आहे. 


ULLU सध्या सर्वाधिक प्रेक्षक संख्या असलेलं अॅप आहे. नुकताच Titliyaan या वेब सीरीजचा ट्रेलर रिलीज झाला असून 23 जुलै रोजी ही वेब सीरीज प्रेक्षकांना पाहता येणार आहे. पण यामध्ये अनेक बोल्ड कंटेंट देखील आहे.


उल्लूची तितलिया ही वेब सीरीज पाहताना तुम्हाला प्रायव्हसीची काळजी घ्यावी लागणार आहे. तितलिया वेब सीरीजचा ट्रेलर आतापर्यंत 3 लाखाहून अधिक लोकांनी पाहिला आहे.