मुंबई : सध्या सोशल मीडिया असो वा टेलिव्हिजन सगळीकडे चर्चा आहे ती फक्त फरहान आणि शिबानीच्या लग्नाची. फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर (Farhan Akhtar and Shibani Dandekar)१९ फेब्रुवारी २०२२ रोजी लग्नबंधनात अडकले. गुरूवारी या नवं दाम्पत्याकरता निर्माता रितेश सिधवानीने ग्रँड पार्टीचं आयोजन केलं. या पार्टीत अभिनेत्रींच्या बोल्डनेसने सर्व मर्यादा पार केल्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या पार्टीत अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan), मलायका अरोरा(Malaika Arora), दीपिका पादुकोण (Deepika Padukone) सारख्या अभिनेत्री या पार्टीत उपस्थित होत्या. 



गर्ल गँगचा दबदबा 



रियाचा देखील खास अंदाज या पार्टीत रिया चक्रवर्ती देखील उपस्थित होती. ऑरेंज रंगाच्या गाऊनमध्ये रिया दिसत होती.