मुंबई : उर्फी जावेदने (Urfi Javed) तिच्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यापासून केली. उर्फी आता सोशल मीडिया (Social Media) सेन्सेशन बनली आहे. उर्फी तिच्या विचित्र ड्रेसिंग सेन्समुळे (Dresing Sence) नेहमीच चर्चेत असते. साखळी आणि ब्लेडने बनवलेल्या आउटफिटनंतर उर्फीने अलीकडेच सिमकार्डपासून बनवलेला ड्रेस (Urfi Sim Card Dress) घातला होता. अभिनेत्रीचा ड्रेस पाहून सर्व चक्रावून गेले. (bollywood actress and model urfi javed reveil his unique dress fashion designer)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उर्फीचे बहुतेक लूक्स हे अतरंगी असतात. उर्फी कायमच भन्नाट कपडे घातल असते. या कपड्यांमुळे उर्फीचे कपडे कोण डिझाईन करतं, तसेच उर्फीचे हे कपडे कोण बनवतो? असे प्रश्न विचारले जातात. असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल, तर उत्तर सापडले आहे असा समजा.  याबाबतची माहिती स्वतः उर्फीने दिली आहे.



 
उर्फी नुकतीच विमानतळावर पोहोचली होती. माध्यमांनी तिथे तिच्याशी संवाद साधला. यादरम्यान माध्यमांनी तिला तिच्या सिमकार्ड ड्रेसबाबत प्रश्न विचारला. उर्फीने यावर मीडियाला त्याच्या डिझायनरची ओळख करून दिली. अभिनेत्रीने सांगितलं की तिचा सिम कार्ड ड्रेस या डिझायनरने बनवला होता. तसेच सर्व कपडे झिझायनरच बनवतो, असं उर्फीने सांगितलं. तसंच डीझायनर माझ्याबाबत माझ्यापेक्षा तुम्हाला अधिक सांगू शकते.