Malaika Arora Bold Look : मलायका अरोरा (Malaika Arora) वयाच्या 48 वर्षी ही बोल्डनेसच्या बाबतीत आघाडीवर आहे. मलायका दररोज कॅमेऱ्यासमोर असे कपडे घालून जादू करते की लोक तिला बघतच राहतात. मलायका यावेळीही मुंबईतील वांद्र्यात स्पॉट झाली. यावेळी अभिनेत्रीने टाईट पॅन्टसह उघडा शर्ट घातलेला. ज्यामध्ये मलायका कॅमेरासमोर ब्रॅलेट फ्लाँट करताना दिसली. मलायकाने कॅमेऱ्यासमोर एकापेक्षा जास्त किलर लूक दिले.   मलायका या फोटोमध्ये बोल्ड दिसली. (bollywood actress malaika arora open shirt button flaunts bralette photo viral on social media)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मलायकाने या फोटोंमध्ये काळ्या पॅन्टसह बूट आणि त्यासोबत पांढरा शर्ट घातलेला दिसत आहे. अभिनेत्रीचा हा ग्लॅमरस लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


मलायकाच्या लूकमध्ये बोल्डनेसचा टच जोडण्यासाठी अभिनेत्रीने शर्टची बटणे उघडली आहेत. ज्यामध्ये अभिनेत्री कॅमेऱ्यात पांढऱ्या रंगाचे ब्रॅलेट दाखवताना दिसली. या ब्रॅलेटचा गळा खूप खोल आहे.
 
या अभिनेत्रीचा हा शर्ट इतका मोठा आहे. शर्ट पाहून असं वाटेल की मलायकाने कुणा दुसऱ्याचाच शर्ट घातला आहे. मलायकाने लूक पूर्ण करण्यासाठी केस बांधलेत. सोबतच गॉगल घातलाय.



 
मलायका या फोटोंमध्ये दुकानातून बाहेर पडताना दिसत आहे. अभिनेत्रीने कॅमेरा पाहताच तिने एकापेक्षा एक किलर पोज देण्यास सुरुवात केली.


मलायका नुकतीच अर्जुन कपूरसोबत सोनम कपूरच्या घरातून बाहेर पडताना दिसली.  सोनमच्या मुलाला भेटण्यासाठी आणि त्याच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी गेली होती. सोनमच्या घराबाहेरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.