Mumtaz daughter Tanya: 60 आणि 70 च्या दशकात सौंदर्य आणि अभिनयाच्या बळावर प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारं एक नाव म्हणजे अभिनेत्री मुमताज यांचं. गेला बराच काळ मुमताज रुपेरी पडद्यापासून दूर आहेत. असं असलं तरीही प्रेक्षकांना मात्र त्यांचा विसर पडलेला नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता तर मुमताज यांचं नाव चर्चेत येण्यास आणखी एक कारण मिळालं आहे. हे कारण म्हणजे, त्यांची त्यांची मुलगी तान्या. (Bollywood actress mumtaz daughter tanya madhvani hot stunning photos)


सोशल मीडियावर सध्या मुमताज यांच्या मुलीचे म्हणजेच तान्याचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत. तिचे हे फोटो पाहून कोणीही प्रशंसा करण्यापासून स्वत:ला थांबवू शकत नाहीये. 




मुमताज यांच्या लेकिचं सौंदर्य पाहिल्यानंतर पाहणाऱ्यांना त्यांच्या डोळ्यांवरही विश्वास बसत नाहीये. कारण, तिच्या सौंदर्यानंच सर्वजण दिपून जात आहेत. 


तान्याचा फॅशन सेन्स, तिची स्टाईल स्टेटमेंट आणि ग्लॅमरस लूक दीपिका- कतरिनालाही मागे टाकत आहे. सोशल मीडियावर चान्याचे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये तिचा फिटनेसही लक्ष वेधत आहे. 




उद्या चुकून एखाद्या कार्यक्रमात दीपिका आणि तान्या एकत्र आल्या, तर सौंदर्याच्या बाबतीत तान्या दीपिकाला वरचढ ठरेल असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही.