मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टी मागच्या काही दिवसांपासून विविध कारणांनी चर्चेत आली आहे. शिल्पाच्या पतीचं नाव पॉर्नोग्राफी प्रकरणात गोवलं जाणं, त्यानंतर तिच्या अडचणींत वाढ होणं हे सारं दूर जात नाही तोच आणखी एका मुद्द्यानं डोकं वर काढलं. (Shilpa shetty)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मुद्द्यानं शिल्पाच्या अडचणी वाढल्या नाहीत, पण तरीही ती चर्चेत मात्र आली. 


ही चर्चा होती, 2007 सालच्या किस प्रकरणाची. जिथं शिल्पाला एका कार्क्रमात हॉलिवूड अभिनेता रिचर्ड गेरे यांनी तिला किस केलं होतं. 


फक्त हीच वेळ नव्हती जेव्हा शिल्पाचं किस प्रकरण गाजलं. ज्यानंतरही 2009 मध्ये ओरिसाच्या सखीगोपाल मंदिराच्या एका साधूने शिल्पा शेट्टीच्या गालाला किस केलं होतं.


या किसनंतरही बरीच चर्चा झाली. पण, हे साधू माझ्या वडिलांच्या वयाचे असल्याचं म्हणत एक वडिल त्यांच्या मुलीच्या गालाला किस करु शकत नाहीत का? असा प्रश्न तिनं केला होता. 


'झमीर' चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचा शिल्पाचा एक व्हिडीओही बरा; व्हायरल झाला. जिथे अभिनेता संजय कपूर आणि तिच्या किसिंग सीनचं चित्रीकरण सुरु असल्याचं पाहायला मिळालं. 



शिल्पाला या किसच्य़ा किस्स्यांनी कायमच चर्चेत आणलं. मुख्य म्हणजे प्रत्येक वेळी शिल्पा या मुद्द्यांवर उघडपणे व्यक्तही झाली.