मनमोहन सिंग यांच्या 'या' 10 निर्णयांनी बदलला होता भारताचा चेहरामोहरा; वाचा विदर्भ कनेक्शन
Manmohan Singh : देशाने माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी वयाच्या 92 व्या वर्षी दिल्लीतील एम्स येथे अखेरचा श्वास घेतला. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर सगळ्यांना मोठा धक्का बसला असून खेद व्यक्त करण्यात येत आहे. त्यासगळ्यात त्यांनी घेतलेल्या त्या 10 निर्णयांची चर्चा सुरु आहे. ज्या निर्णयांनी भारताचा चेहरामोहराच बदलला.