मुंबई :  बॉलिवूड सेलिब्रेटी आपल्या फिटनेसबद्दल अत्यंत जागरुक असतात. तसंच त्यांच्यामुळे फिट राहण्याची प्रेरणाही मिळते. बॉलिवूडच्या 5 अभिनेत्रींनी त्यांच्या शिर्षासनाचे फोटोज इंस्टाग्रामवर पोस्ट केले आणि ते चर्चेचा विषय ठरले. त्यांचे हे फोटोज पाहुन तुम्हाला त्यांच्या फिटनेसचा अंदाज येईल. मात्र यासाठी त्या खूप मेहनत घेत आहेत. पहा कोण आहेत त्या अभिनेत्री आणि त्यांचे फोटोज...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


1. अदा शर्मा हीचे शिर्षासन पाहुन असे वाटते की हिच्यासाठी शिर्षासन करणे अतिशय सोपे आहे. 




2. मलायका अरोरा खान
हा फोटो पाहुन तुम्हाला समजेल की, दोन टीनएजर्स मुलांची आई असलेली मलायका कशी इतकी फिट आणि हेल्दी आहे. त्याचबरोबर तिच्या सेक्सी फिगरचे रहस्यही उलघडेल.



3. आलिया भट्ट 
फिटनेस फ्रिक आलियाचे शिर्षासन.



4. जॅकलिन फर्नांडिस
बॉलिवूडची ही सेक्सी लेडी फिटनेस फ्रिक लोकांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. तिची पोलवरची आसनेही चांगली चर्चेत होती.



5. शिल्पा शेट्टी-कुंद्रा
शिल्पाचे हॅंडस्टॅंड किंवा शिर्षासन. शिल्पाच्या योगाभ्यासाबद्दल तर सर्वांनाच माहिती आहे. आपल्या फिटनेटबद्दल इमानदार आणि उत्साहीत राहण्याची प्रेरणा नक्कीच तिच्याकडे पाहुन मिळते.