मुंबई : अभिनेता सलमान खान याच्या नव्या 'ट्यूबलाइट' या सिनेमाची जोरदार चर्चा आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन कबीर खान याने केलेय. या सिनेमाचे नवे गाणे रिलीज करण्यात आलेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मैं अगर... हे गाणे गायले आहे आतिफ असलम याने. तर प्रीतम याने कम्पोज केलेय. गाण्याचे  बोल आहेत, 'मैं अगर सितारों से चुराके लाऊं रोशनी, हवाओं से चुराकर लाऊं रागिनी, ना पूरी हो सकेगी उनसे मगर तेरी कमी' हे बोल पहिल्यांदाच आपल्या हृदयाला भिडतात. हे गाणे खूप भावनिक आहे.