#BOYCOTT GANG TMKC : सध्या #BOYCOTT GANG TMKC खूप TREND मध्ये आहे जो तो उठून  बॉलीवूडचे काही सिनेमे असो किंवा अभिनेते अभिनेत्री असो सर्वांवर बहिष्कार टाकण्यासाठी सज्ज आहे..


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशातच आता #BOYCOTT GANG TMKC सध्या खूप ट्रेंड मध्ये आहे  नुकतेच अनेक नेटिझन्सनी मोठ्या संख्येने #BOYCOTT GANG TMKC  हॅशटॅगखाली ट्विट करण्यास सुरुवात केल्यानंतर “बॉयकॉट गँग TMKC’ हा ट्विटरवर टॉप ट्रेंडिंग हॅशटॅग बनला.


या हॅशटॅगला काही तासांत 1 लाखांहून अधिक ट्विट मिळाले आहेत. हा हॅशटॅग बहुतेक तेच वापरतात जे बॉलीवूड चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याच्या विरोधात आहेत.


कारण युजर्सच्या मते बॉलीवूडची दुसरी बाजूसुद्धा आहे आणि ती दाखवली जात नाही आणि एका बाजूने विचार करून बॉयकॉट करणं हे चुकीचं आहे याने अनेकांना आर्थिक फटका तर बसतोच आहे पण ते चुकीचं सुद्धा आहे.




 



बॉलीवूडची दुसरी बाजू आहे ती सुद्धा पाहणं खूप गरजेचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. बॉलिवूड चाहत्यांनी मीम्स आणि मेसेज शेअर करून BOYCOTT करणाऱ्यांवर जोरदार टीका केली.


गेल्या काही महिन्यांपासून, रणबीर कपूरचा चित्रपट शमशेरा,अमीर खानचा चित्रपट LAL SINGH CHADDHA, अक्षय कुमारचा RAKSHABANDHAN चित्रपट आणि तापसी पन्नूचा दोबारा यासारख्या बॉलीवूड चित्रपटाना बॉयकॉट केल्याने  उत्पादकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.



या ट्रेंडवर प्रतिक्रिया देताना अनेकांनी बॉलीवूडचा राग करणाऱ्यांविरोधात नवीन TREND सुरु करून आपलं मत मांडण्यात आलयं.